सम्राट क्लब नावेलीतर्फे सहा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
नावेली (गोवा) : सम्राट क्लब नावेली तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल सहा महिलांचा सन्मान करण्यात आला. नावेली पंचायत सभागृहात झालेल्या या सोहळ्यात पोलिस निरीक्षक सुदीक्षा नाईक, माजी…









